Welcome Vidyamandir Junior College
११ वी सायन्स गुणवत्ता यादी सन २०२०-२१

 General Open
 Non Grant
 NTC SBC EWS Handicapprd
 OBC
 SC
 SEBC
 ST VJ NTB NTD

सर्वाना विनंती कोविड १९च्या  प्रादुर्भावामुळे गुणवत्ता यादीतील दररोज ५० विद्यार्थ्यांचे प्रवेश केले जाणार आहेत. त्या संबंधित तारीख व वेळेचा  SMS पाठवला जाईल, सर्वांनी SMS मध्ये नमूद केलेल्या तारीख व वेळेला  प्रवेशासाठी कटाक्षाने उपस्थित रहावे सोबत मूळ शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रक झेरॉक्स, जातीचा दाखला झेरॉक्स, फोटो, पेन, डिंक, मास्क, सॅनिटायझर व स्टेपलर असावा  तसेच सामाजिक अंतराचे नियम पाळू सहकार्य करावे